Twelve books in five languages on child care will be released by 12 reputed journalists on 31st October 2010 at Virar. Joshi Children's hospital completes 25 years.
निमंत्रणइतिहास घडतो आहे. आपण जरूर यावे.सहभागी व्हावे ही विनंती. बाल आरोग्यावरील आमची १२ पुस्तके ५ भाषात (हिंदी मराठी उर्दू गुजराथी व इंग्रजी ) १२ सन्माननीय पत्रकार प्रकाशित करणार ३1.१०.१० ला यापैकी एक आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंक.जोशी हॉस्पिटलला २५ वर्षे झाली म्हणून.विरारला विवा कॉलेज मध्ये सायंकाळी ५ वाजता